आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भन्नाट आणि अफलातून पॅनोरमा फोटोज, एकदाच पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्कच्या ४०० मीटर उंच प्रसिद्ध एम्पायर स्टेट बिल्डिंगचे छायाचित्र काढण्याची कोणाचीही इच्छा असते; परंतु संपूर्ण इमारत एकाच शॉटमध्ये सामावून घेणे शक्य नव्हते. १०२ मजली इमारतीचा हा पॅनोरमा शॉट तेथील छायाचित्रकार आणि चित्रपट निर्माते रेंडी स्कॉट स्लेविन यांनी घेतला. स्लेविन वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रणासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रत्येक छायाचित्राची शैली वेगळीच असते.
ज्या दृश्यासाठी १०० छायाचित्रे घ्यावी लागतात अशावेळी स्लेविन यांनी घेतलेले एकच छायाचित्र सगळा अर्थ चित्रित करते. त्यांनी आजवर ज्या देशात छायाचित्रण केले तेथे पॅनोरमा शॉट घेतले. मला अशीच दृश्ये आवडतात आणि माझे काम लोकांना आवडते, असे स्लेविन यांनी सांगितले.
सौजन्य : www.randyscottslavin.com
पुढे वाचा, रेंडी स्कॉट स्लेविनची भन्नाट पॅनोरमा छायाचित्रे