आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे रशियाचे राष्‍ट्रपती पुतीन यांचे \'एअरफोर्स वन\', आतून असे दिसते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे आहे रशियाचे राष्‍ट्रपती व्लादिमिर पुतीन यांचे एअरफोर्स वन विमान. चार इंजिन असणा-या हे विमान इल्युशिनने डिझाइन केले आहे. या विमानाची बांधणी वोरोनेज एअरक्राफ्ट प्रोडक्शन असोसिएशनने केली आहे. हे हाय क्वॉलिटी नॅव्हीगेशन व सॅटेलाइट सिस्टिमने सज्ज आहे. याची किंमत 336 कोटी रुपये आहे.

जाणून घ्‍या याची वैशिष्‍ट्ये...
- इल्यूशिन आयएल-96-300 लॉंग रेंज व अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेल्या पहिला वाईटबॉडी एअरलाइनर आहे.
- यात सुपर क्रिटिकल विंगसोबत विंगलेट(फिक्स विंग असलेल्या या विमानाची क्षमता वाढवतो) फिट करण्‍यात आले आहे व ग्लास कॉकपिट आहे.
- या विमानाने आकाशात पहिली झेप 1998 मधून घेतली व 1992 मध्‍ये या प्रमाणित करण्‍यात आले.
- या विमानाचे इंटीरिअर प्रचंड लक्झरीयस असून त्यावर रशियन कलेचा प्रभाव आहे.
- 2012 च्या एका अहवालानुसार, अध्‍यक्ष व्लादिमिर पुतीनने त्यास मॉडीफाय करण्‍यासाठी 1 हजार 211 कोटी रुपये खर्च केले होते.
- यापैकी 53 लाख रुपये फक्त विमानाचे बाथरुमचे इंटीरियरवर खर्च केले आहे.
- या विमानाची बांधणी अमेरिकन अध्‍यक्षांचे विमान एअरफोर्स वनसारखी आहे.
- रशियन अध्‍यक्षांच्या ताफ्यातील सर्व विमाने जीटीके रोस्सीया ऑपरेट करते.
- त्याची कमीत कमी गती 900 किमी प्रतितास आहे.
- यात 1 लाख 52 हजार 620 लीटर इंधन भरले जाऊ शकते. हे विमान 13 हजार 500 किमीचे अंतर पार करु शकते.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...