आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 PHOTOS मधून पाहा, नष्‍ट होण्‍याच्या मार्गावर असलेल्या आदिवासींचे LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - आजच्या हायटेक लाईफमध्‍ये सु‍ख सुविधांपासून लांब असलेले आदिवासी कसे आयुष्‍य जगतात हे दाखवले आहे छायाचित्रकार जिमी नेल्सन यांनी. त्यांनी जगभरातील दुर्गम भागात जाऊन आदिवासींची छायाचित्रे काढली आहेत.
 
नष्‍ट होण्‍याच्या मार्गावर आहेत हे आदिवासी...
- 'बिफोर दे पास अवे' या प्रकल्पासाठी जिमीने प्रत्येक वर्षी दुर्गम भागात 5 ते 10 दौरे केले. 
- दुर्गम भागात नष्‍ट होण्‍याच्या टप्प्यावर असलेले 30 आदिवासी जमातींना जाणून घेण्‍याचा प्रयत्न केला. 
- आर्थ‍िक विकासासाठी हिसकावून घेतले जाणारे जमीन आणि जंगलांमुळे आदिवासींचे अस्तित्व धोक्यात आहे. 
- आदिवासी भागात दोन आठवडे व्यतीत केल्यानंतर जिमीला त्यांच्या परंपरा आणि संस्कृतीशीही परिचय झाला. 
- जिमीने त्यांचे जगण्‍याच्या त-हा आपल्या कॅमे-यात कैद केलेत. 
- त्याच्या छायाचित्रांमध्‍ये आदिवासींचे पारंपरिक दागिन्यांपासून केशरचना आणि कपड्यांपर्यंत सर्व वस्तूंचे झलक पाहावयास मिळते.
आदिवासींचे उत्कृष्‍ट रेकॉर्ड-
- नेल्सनने आपल्या या प्रकल्पाबाबत सांगितले, की जगाला त्याला असा दस्तावेज द्यायचा आहे, जो वेळेच्या कसोटीवर तगून राहिल. हे जगातील आदिवासींचे एक चांगले रेकॉर्ड राहिल.
 

पुढील स्लाईड्सवर पाहा, नेल्सनने टिपलेले जगातील 25 वेग-वेगळ्या आदिवासींचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...