आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टवर पॅसेंजर्सना सामोरे जावे लागले या प्रकारांना, पाहा 13 धक्कादायक PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एयरपोर्टवर सेक्युरिटीसाठी अनेकदा अशाप्रकारे सर्व सीमा ओलांडून चेकिंग करण्यात आली. - Divya Marathi
एयरपोर्टवर सेक्युरिटीसाठी अनेकदा अशाप्रकारे सर्व सीमा ओलांडून चेकिंग करण्यात आली.
अमेरिकेच्या एअरपोर्ट्सवर सेक्युरिटी चेकिंगबाबतच्या विविध तक्रारी वारंवार समोर आल्या आहे. आता मात्र पॅसेंजर्सना अशा प्रकारच्या चेकिंगपासून सुटका मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. यूएस एअरपोर्ट्सवर लवकरच अल-पॉवर्ड बॉडी स्कॅनर लावले जाणार आहे. हे बॉडीबरोबर लपवलेल्या ऑब्जेक्टस्बाबतही लगेचच माहिती मिळते. यापूर्वी पॅसेंजर्सकडून बॉडी टच केल्याच्या आणि चेकिंगसाठी कपडे काढायला लावल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अशा प्रकारच्या चेकिंगचे फोटोही अनेकदा समोर आले आहेत. एअरपोर्टवरीव सेक्युरिटी चेकचे असेच काही फोटो आम्ही आज दाखवणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पॅसेंजर्सना सेक्युरिटी चेकसाठी कशी वागणूक दिली गेली याचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...