आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO: वर्ल्ड टॉयलेट डे; विविध देशांमध्ये असे दिसते टॉलेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरात 19 नोव्हेंबर रोजी 'जागतिक टॉयलेट दिन' साजरा करण्यात आला. शौचालयांच्या वापरावर जगभर जनजागृती करण्यासाठी हा दिन पाळला जातो. 2013 मध्ये यूएनने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2.4 अब्ज लोकांच्या घरी शौचालय नाही. त्याच दिवशी जगभर शौचालय बांधण्यास प्रोत्साहन देण्यासाठी यूएनने हा दिवस घोषित केला होता. विशेष म्हणजे, भारतातील 60 टक्के लोकांच्या घरात शौचालय नाही. या निमित्त आम्ही जगभरात विविध देशांमध्ये शौचालय कसे दिसते याचे काही फोटोज घेऊन आलो आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विविध देशांतील फोटोज...

बातम्या आणखी आहेत...