आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 50 वर्षांपूर्वी कट्टरपंथी मुस्लिम देशात असे होते दैनंदिन आयुष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - 3 डिसेंबर 1979 रोजी आयतोल्लाह खोमेनी यांनी शाह मोहम्मद पेहलावीची सत्ता उलथून लावली.  इस्लामिक क्रांतीने झालेल्या या सत्तांतरानंतर इराणला इस्लामिक रिपब्लिक घोषित करण्यात आले. तेव्हापासून इराणमध्ये कठोर धार्मिक कायदे आहेत. अमेरिका आणि ब्रिटन सरकारचे कथित प्यादे शाह पेहलावीची सत्ता असताना इराण पाश्चात्य देशांची बरोबरी करत होता. येथील संस्कृतीवर पूर्णपणे पाश्चात्य देशांची छाप होती. त्यावेळी लोकांच्या राहणीमान आणि स्टाइलवरून ते स्पष्ट दिसत होते. त्याच काळातील काही फोटोज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, 50 वर्षांपूर्वीच्या  इराणचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...