आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय ढाब्यापासून बीचपर्यंत मौजमस्ती करताना दिसली ब्रिटिश राजकन्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटिश राजघराण्‍याची सदस्य लेडी अमेलिया विन्डसर. - Divya Marathi
ब्रिटिश राजघराण्‍याची सदस्य लेडी अमेलिया विन्डसर.
लंडन - हे छायाचित्रे आहेत ब्रिटिश राजघराण्‍याची सदस्य असलेल्या 20 वर्षांच्या अमेलियाची. ती भले राजघरण्‍यातील असेल, पण तिची लाईफस्टाईल खूप वेगळी आहे. महाराणीच्या 90 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात अमेलिया राजेशाही थाटात दिसली. वास्तविक आयुष्‍यात ती तितकीच बिनधास्त आहे. काही दिवसांपूर्वी तिने भारत व ग्रीक दौ-याचे असे छायाचित्रे शेअर केले आहेत. भारतीय ढाब्यापासून बीचपर्यंत अमेलियाची मस्ती...
- स्पॉटलाइटपासून दूर अमेलियाला मित्रांबरोबर बीचवर पार्टी करताना पाहिले जाऊ शकते.
- सोशल मीडियावर तिने भारत व ग्रीक दौ-यात असेच छायाचित्रे शेअर केले आहेत.
- या छायाचित्रांमध्‍ये ती भारताच्या छोट्याशा ढाब्यापासून मित्रांसोबत बीचवर धूम्रपान करताना दिसली.
- ग्रीकमध्‍ये ती मित्रांसोबत बिकनी टॉपमध्‍ये पार्टीचा आनंद घेताना दिसली.
- लेडी अमेलिया थ्रॉनच्या(सिंहासन) रांगेत ती 36 व्या क्रमांकावर आहे.
- ती ब्रिटनच्या सर्वात मोठ्या पार्टी पिक्चर मॅगझिनच्या कव्हरवर झळकली आहे.
- मॅगझीनने तिला राजघराण्‍यातील सर्वात सुंदर सदस्य या टायटलने सन्मानित केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा राजकन्या अमेलियाचे छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)