आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

70 च्या दशकात इतका बोल्ड आणि मॉडर्न होता कट्टरपंथीय इराण, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामिक क्रांती होण्याच्या आधी इराणमध्ये वेस्टर्न कल्चरचा खूपच प्रभाव होता. - Divya Marathi
इस्लामिक क्रांती होण्याच्या आधी इराणमध्ये वेस्टर्न कल्चरचा खूपच प्रभाव होता.
इंटरनॅशनल डेस्क- नुकतेच इराणमधील 8 सेलिब्रिटीजना सोशल मीडियात मॉडेलिंगचे फोटोज शेयर करणे चांगलेच महागात पडले आहे. या सर्वांवर इस्लाम विरोधी संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोपावरून गजाआड केले आहे. इराणमधील शरिया कायद्यानुसार महिलांनी हिजाबमध्ये राहणे गरजेचे आहे. तर, शरिया कायद्याच्या विरोधा जाणा-या व्यक्तींना कडक शिक्षा केली जाते. मात्र, इराणमध्ये 70 च्या दशकाआधी असे नव्हते. वेस्टर्न देशांपेक्षा जास्त मॉडर्न होता इराण...
- इस्लामिक क्रांतीच्या आधी इराणमध्ये वेस्टर्न कल्चरचा खूपच प्रभाव होता.
- येथील पोशाख, आहार व जगण्याच्या बाबतीत कोणतेही बंधने नव्हती.
- कला, साहित्य आणि चित्रपटांचाही येथे खूप बोलबाला होता.
इस्लामिक क्रांतीनंतर लागू झाला शरिया कायदा-
- 1979 मध्ये इराणचे सत्ताधीश शाह मोहम्मद रेजा पहलवी यांना सत्तेवरून हटविले गेले.
- शाह मोहम्मद यांना केवळ सत्ताच सोडावी लागली नाही तर देशही सोडून जावे लागले.
- यानंतर अयातुल्लाह खेमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये इस्मालिक राज्याची स्थापना झाली आणि शरिया कायदा लागू करण्यात आला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, 1970 च्या आधी कशी होती इराणमधील लाईफ स्टाईल....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...