इंटरनॅशनल डेस्क- अरब देशांतील शेख आपल्या अनोख्या छंदामुळे मागील महिन्यापासून चर्चेत आहेत. कतारच्या प्रिन्सने पाकिस्तानात मागील तीन आठवड्यात 2000 हून अधिक बस्टर्ड बर्डची शिकार केली आहे. यानंतर सौदी अरबच्या प्रिन्सने आपल्या 80 बहिरी ससाणा या पक्षांसाठी एक विमानच बुक करून टाकले. याचे फोटोज सोशल मीडियात वारयल झाले. मात्र, शेख लोकांना असलेले वेगवेगळे छंदाचे हे काही पहिल्यांदाच फोटो समोर आले नाहीत. यापूर्वीही शेख लोकांचे असे अनेक फोटोज समोर आले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, दुबईतील शेख लोकांचे लग्झरी छंदाचे फोटोज...