आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos To Show What Love Looks Like In Different Countries

छायाचित्रकाराने केला 12 देशांचा प्रवास, कॅमे-यात टिपले \'लव्ह मुव्हमेण्‍ट्स\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम (इटली) - Divya Marathi
रोम (इटली)
अर्जेंटीनाचा छायाचित्रकार इग्नाशियो लेहमेन 12 देश फिरला आहे. या दरम्यान त्याने आपल्या कॅमे-यात लोकांची किस घेतानाची एक हजार छायाचित्रे कॅमे-यात टिपली आहेत. या छायाचित्रांच्या मालिकेला लेहमेनने '100 वर्ल्ड किसेस' असे नाव दिले आहे.
- लेहमनने सांगितले, की अडचणीत असताना हा प्रकल्प सुरु केला होता.
- या छायाचित्रांनी त्याला तणावमुक्त करण्‍यास मदत केल्याचे तो म्हणतो.
- या प्रकल्पाचा उद्देश धर्म, रंग आणि भाषा याच्यापेक्षा प्रेमाचे स्थान वरचे आहे.
- हे काम करणे खूपच कठीण होते. वेगवेगळ्या देशांमध्‍ये लोकांना सार्वजनिक ठिकाणी चुंबन घ्‍यायला सांगणे अवघडच होते.
- लेहमेन आता या छायाचित्रांचे पुस्तक काढणार आहे.
- पुस्तकाच्या निधीसाठी किकस्टाटर वेबसाइटवर एक मोहिमही सुरु केली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा लेहमेनने कॅमे-यात कैद केलेली 12 देशांमधील छायाचित्रे...