आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photoshopped Pictures Of The Sydney Storm In Social Media

समुद्रात बुडाले सिडनीचे प्रसिध्‍द ऑपेरा हाऊस, इंटरनेटवर झाली व्हायरल PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सिडनीचे प्रसिध्‍द ऑपेरा हाऊस पूराच्या पाण्‍यात बुडालेले दाखवण्‍यात आले आहे.
सिडनीत मागील 10 वर्षांपासून सर्वात मोठे वादळ आले आहे. परंतु सोशल मीडियावर वादळाची काही छायाचित्रे समारे आली आहेत. ती पाहून भीती वाटते. यात हार्बर ब्रिजपासून प्रसिध्‍द ऑपेरा हाऊसपर्यंत पाण्‍यात बुडाल्याचे दिसत आहे. अनेक सबवेमध्‍ये मगरी आणि मोठी मासे वाहून आली आहे. परंतु हे छायाचित्रे तुम्हाला काही अंशी प्रभाव‍ित करु शकते. इंटरनेट यूजर्संनी फोटोशॉपची मदत घेऊन वादळाची बनावटी छायाचित्रे बनवली आहे. ती पाहून स्थानिक लोक गोंधळात पडली आहेत. तुम्हीही पाहा, वादळासारख्‍या निसर्ग आपत्तीला दुर्लक्ष करुन लोकांनी कशा पध्‍दतीने बनावट फोटो बनवली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सिडनी वादळाची व्हायरल झालेली बनावट फोटोज...