आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Physically Challenge People Make Their Life More Prosperous

यांच्या जगण्याला सलाम ठोकायला हवा, हॅट्स अप, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शारीरिक व्यंग असणे, त्यासोबत जगणे, सोपे नाही. अपंग लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी अपार कष्ट करावे लागतात. पण तरीही संकटांवर मात करीत जिद्दीने हे लोक उभे राहतात. आपल्यातील कलागुण सादर करतात. कुणाच्याही आधाराविना जीवन व्यतीत करतात. खरंच हे कौतुकास्पद आहे. अशा लोकांना सलामच ठोकायला हवा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, असेच काही फोटो...