आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जिममध्‍ये मुलांना कंटाळा येऊ नये म्‍हणून मालकाची अजब शक्‍कल, मुली करतात ट्रेन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानमधील टोकीयोमध्‍ये एका जिम मालकाने मुलांना व्‍यायाम करताना कंटाळा येऊ नये म्‍हणून अजब शक्‍कल लढवली आहे. मालकाने चक्‍क मुलींना ट्रेनर म्‍हणून घेतले आहे. त्‍याच मुलांना व्‍यायाम शिकवतात. याबद्दल अधिक जाणून घेण्‍यासाठी पाहा व्हिडिओ...
 
बातम्या आणखी आहेत...