आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: एअर शो केल्यानंतर परतलेल्या विमानात आग, चतुर पायलटने वाचवला स्वत:चा जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडच्या Yeovilton मध्ये पायलटला विमानाची इमरजन्सी लँडिंग करावी लागली. जमीनीवर उतरतातच विमानाला आग लागली. परंतु, पायलटने चातुर्याने बाहेर उडी घेत स्वत:चा जीव वाचवला. हे विमान Cambridgeshire येथे एअर शो करून परत आले होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...