आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायनस 100 डिग्रीमध्‍ये साउथ पोलवर प्लेन लॅडिंग, 60 वर्षात तिसरा प्रसंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साउथ पोल- एका कामगाराचे प्राण वाचवण्‍यासाठी मायनस 100 डिग्रीहून कमी असलेल्‍या तापमानात साउथ पोल येथे विमान लँड करण्‍यात आले. या ठिकाणी पावसाळ्यात म्‍हणजे फेब्रुवारी ते ऑक्‍टोंबरदरम्‍यान प्लेन लँड करने अत्‍यंत धोकादायक ठरू शकते. कारण येथील वातावरण हे अत्‍यंत खराब असते. बर्फ आणी अंधारमय झालेल्‍या अंटार्कटिकवरील एमंडसन स्कॉट रिसर्च स्टेशनपर्यंत पोहोचण्‍यासाठी विमानाला 10 तासाची उड्डाण घ्‍यावी लागली. इमरजंसी ट्रीटमेंटसाठी केले लँडिंग..
- या कामासाठी दोन प्‍लेन अरेंज करण्‍यात आले होते. दोन्‍हीही प्लेन ब्रिटनच्‍या रोथेरा रिसर्च स्टेशनवर पोहोचले.
- नॅशनल सायन्‍स फाउंडेशनसाठी पोलर प्रोग्रामचे डायरेक्टर केली फॉकनर यांनी सांगितले की, एका वर्करला मेडिकल ट्रीटमेंटची आवश्‍यकता होती.
- स्टेशनवर ट्रीटमेंट न मिळाल्‍याने त्‍याला प्लनने हलवण्‍यात आले.
60 वर्षाच्‍या इतिहासात तिस-यांदा..
- 1999 मध्‍ये एका महिला डॉक्टरला कॅन्‍सर असल्‍याने येथून प्लेनने पाठवण्‍यात आले होते.
- 2009 मध्‍ये एका मॅनेजरला ब्रेन स्ट्रोक असल्‍याने येथे प्लेन लँड करण्‍यात आले होते.
- फेब्रुवारी ते ऑक्‍टोंबरदरम्‍यान येथे छोटे ट्विन ऑटर प्लेनच काम करू शकतात.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...