आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इन्स्टाग्रामचा PLAYBOY ग्रँडपा, तरुणींसोबत पार्ट्या करत जगतो अशी LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - इटलीचे मिलेनिअर असलेले 49 वर्षांचे गियानलूका वाछी हे बिजनेसमॅन, फायनांशिअर आणि फॅशन मॉडेलही आहे. या वयातही ते अशी लाइफ जगतात की लोकांना ते पाहून इर्ष्या होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा बिकिनी परिधान केलेल्या त्यांच्या पत्नीबरोबरचा म्हणजे जॉर्जिया गैबरिएले बरोबरच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सोशल मिडियावर त्या व्हिडीओची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. (डान्सचा हॉट व्हिडीओ पाहा अखेरच्या स्लाइडवर)

कायम राहतो चर्चेत
- गियानलुका आणि त्यांच्या पत्नीचा डान्स करतानाचा व्हिडीओ सुमारे 25 लाख लोकांनी पाहिली.
- त्यांचे इन्स्टाग्रामवर 12 लाख फॉलोअर्स आहेत.
- गियानलपका त्यांच्या लाइफस्टाइलमुळे नेहमी चर्चेत राहतात.
- नुकतेच अमेरिकेची अॅक्ट्रेस मिशेल रोड्रिग्ज आणि जॅक अॅफरोनबरोबर घालवलेल्या सुट्यांमुळे त्यांची चर्चा होती.
- सध्या ते 'GV Lifestyle' प्रमोट करत आहेत. ही एक बेवसाइट आहे त्यावर त्यांच्या लाइफस्टाइलबाबत सर्वकाही आहे.

मस्तीखोर स्वभाव..
- त्यांचा स्वभाव मस्तीखोर असला तरी पैसे खर्च करण्याची पद्धत यांनी इतरांपासून वेगळं ठरवते.
- एका इंटररव्हयूमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, जीवनात असा क्षण येतच असतो जेव्हा तुम्हाला आतून किंवा बाहेरून वाईट किंवा घाणेरडे बनावे लागते.
- मी बाहेरून बनण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी बॉडीवर अनेक टॅटू काढून घेत असतो.
- गियानलूका वर्तमानात जगण्यावर विश्वास ठेवतात. भूतकाळ, भविष्याची ते फारशी चिंता करत नाहीत.
- यापासूने प्रेरणा घेणाऱ्यांसाठी ते त्यांच्या बेवसाइटवर त्यांचा हॅशटॅग असलेले टी शर्टही विक्री करतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, कशी आहे गियानलुका यांची लाइफस्टाइल..
अखेरच्या स्लाइडवर पाहा, पत्नीबरोबरचा डान्सचा Hot Video

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...