आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लस साइझ फॅशन ब्लॉगर जेसिकाचे स्विमसूट फोटो इंटरनेटवर व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल नेट्वर्किंग साईट्सवर प्लस साइझ फॅशन ब्लॉगर जेसिका केनचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. जेसिकाने फेसबुक आणि ट्विटरवर वनपीस स्विमसूट परिधान केलेले हे फोटो 'दिस वाज नॉट ब्रेव' पोस्टसोबत अपलोड केले आहेत. या फोटोंमध्ये 35 वर्षीय जेसिका लॉस एंजिलिस बीचवर स्विमसूटमध्ये दिसत आहे.

या पोस्टनंतर केवळ कर्व्ह बॉडी असलेल्या महिलाच स्विमसूट परिधान करू शकतात ही धारणा बदलताना दिसत आहे. जेसिकाच्या या फोटोंना आतापर्यंत 60 हजार लाईक्स मिळाले असून 50 लोकांनी शेअर केले आहेत.

80 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स
ब्लॉगर जेसिकाचे फेसबुकवर 80 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. जेसिकाने तिच्या वेबसाईटवरही स्वतःचे वेगवेगळे ड्रेस परिधान केलेले फोटो पोस्ट केले आहेत. इंटरनेटवर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही स्वरूपाच्या कमेंट्स येत आहेत.

पुढील स्लाईड्सवर पाहा, जेसिका केनचे इतर काही खास फोटो....
बातम्या आणखी आहेत...