आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलवरून राष्ट्रपतींकडे गेले पंतप्रधान, म्हणाले- नवे सरकार स्थापन केले आहे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे आहेत नेतरलॅन्डचे पंतप्रधान मार्क रूट. आपले नवे सरकार स्थापन झाल्याची माहिती राजाला देण्यासाठी ते सायकलवरून राजमहलकडे गेले होते. - Divya Marathi
हे आहेत नेतरलॅन्डचे पंतप्रधान मार्क रूट. आपले नवे सरकार स्थापन झाल्याची माहिती राजाला देण्यासाठी ते सायकलवरून राजमहलकडे गेले होते.
एखाद्या देशाचे पंतप्रधान रस्त्यावरून निघाले तर त्यांच्यासोबत मोठा लवाजमा असतो. तसेच सुरक्षेसाठी शेकडो गाड्यांचा ताफा देखील असतो. परंतु, एका देशातील पंतप्रधान आपल्या राजाला नवे सरकार स्थापन झाल्याची महिती देण्यासाठी चक्क सायकलवर गेले होते. ते ही कोणताही लवाजमा न घेता.

कोणत्या देशाचे आहे हे पंतप्रधान...
हे आहेत नेतरलॅन्डचे पंतप्रधान मार्क रूट. आपले नवे सरकार स्थापन झाल्याची माहिती राजाला देण्यासाठी ते सायकलवरून राजमहलकडे गेले होते. त्यावर एक कमेन्ट आली होती- 'रूट, महलातही सायकल लॉक करणे विसरले नाही'.

मोदींना केली होती सायकल गिफ्ट...
रुट 2010 पासून पंतप्रधान आहे. 15 मार्चला झालेल्या निवडणूकीत येथे कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यानंतर 4 पक्षांची युती करून रूट यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. ते 26 ऑक्टोबरला शपथ घेऊ शकतात. मोदी यावर्षी 27 जूनला नेदरलॅन्डला गेले होते. तेव्हा मार्क रूट यांनी मोदींना सायकल भेट दिली होती.

पुढील स्लाइडवर पाहा, फोटो...
बातम्या आणखी आहेत...