आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी मीडियाने विकास, धोरणांना प्रसिद्धी द्यावी, PMO ला इमेजची चिंता ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारला डेव्हलमेंट आणि पॉलिसीजबाबत अधिक प्रसिद्धी हवी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पंतप्रधान कार्यालय (पीएमओ)ने फॉरेन मीडिया आणि विशेषतः द इकोनॉमिस्ट अँड फायनान्शिअल टाइम्सला अशा सूचना दिल्या आहेत की त्यांनी सरकारच्या पॉलिसी आणि डेव्हलपमेंटबाबत अधिक चांगल्या रितीने बातम्या द्याव्यात. हा प्रकार म्हणजे इमेजची चिंता असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

पीएमओला चिंता का?
- गेल्या काही दिवसांत सरकारच्या पॉलिसीजबाबत बरेच काही बोलले गेले आहे. इंडिया इंकबरोबरच्या मिटींगमध्येही सरकारला टीकेचा सामना करावा लागला होता.
- सूत्रांच्या मते टॉपच्या उद्योगपतींनी सरकारला सांगितले होते की, देशाबाहेरील लोकांना डेव्हलपमेंट आणि पॉलिसीजबाबत सांगण्याची गरज आहे. त्यामुळे भारतात इनव्हेस्टमेंट आणि रिफॉर्म्सचा वेग वाढू शकतो.
- फॉरेन मिनिस्ट्री आणि डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन (DIPP) ने फॉरेन मीडियाला आवश्यक ती पावले उचलण्यास सांगितले आहे.

पीएमओच्या सूचना...
- पीएमओने सर्व मिनिस्ट्रीज आणि डिपार्टमेंट्सला इन्वेस्टमेंट आणि ग्रोथ वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- DIPP ला मुंबई-पुणे-नाशिक परिसरात नवे 100 डिस्ट्रिक्ट्स तयार करण्यास सांगितले आहे. तसेच जास्तीत जास्त सेक्टरमध्ये ग्लोबल स्टँडर्डनुसार काम व्हावे असेही सांगण्यात आले आहे.
- पीएमओने लँड रिसोर्स डिपार्टमेंटलाही लवकरात लवकर निर्णय घ्यायला सांगितले आहे. विशेषतः प्रोजेक्टमध्ये लँड रेकॉर्ड्सचे कॉम्प्युटराइझेशन आणि मॅप्स बनवण्यासाठी.
सॅटेलाइट सर्व्हेची मागणी
- रेल्वे, रोड ट्रान्सपोर्ट आणि शिपिंग मिनिस्ट्रीला इन्फ्रास्ट्रक्चर अधिक चांगले बनवण्याच्या कामात वेग आणण्यास सांगण्यात आले आहे. तसेच इंडस्ट्रीजसाठी ट्रान्सपोर्टेशनमधील गुंतवणूक कमी करण्यासही सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...