आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवानमध्ये अनोखी अंत्ययात्रा; ५० जणांचा जीपवर पोल डान्स, साजरा केला आनंदोत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चियाई सिटी (तैवान)- हे दृश्य आहे तैवानचे एक सरकारी अधिकारी तुंग सियांग यांच्या अंत्ययात्रेचे. मंगळवारी त्यांच्या अंत्ययात्रेत २०० पेक्षा जास्त वाहनांवर क्लबमध्ये काम करणाऱ्या ५० नर्तकींनी पोल डान्स केला. तुंग यांचे गेल्या महिन्यात वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले होते. सियांग यांचा मुलगा तुंग क्युओ चेंगने सांगितले की, माझे वडील नेहमी आनंदी राहत असत, त्यामुळे त्यांचा मृत्यूही उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला. यूट्यूबवर अंत्ययात्रेचा व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला. आमची अंत्ययात्राही तुंग सियांग यांच्याप्रमाणेच निघावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली.
 
 
बातम्या आणखी आहेत...