आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Officer Husband Killed Wife In Full Public View In Brazil

VIDEO: पोलिस अधिकाऱ्याने भररस्त्यात पत्नीवर झाडल्या 11 गोळ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझिलमधील उबेरलेंडिया या शहरात ही घटना घडली. पोलिस अधिकाऱ्याने तब्बल 11 गोळ्या झाडून पत्नीची भररस्त्यात हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. पती मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.
ही घटना 20 ऑक्टोबर रोजी घडली आहे. पण आता तिचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर तो व्हायरल झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव व्हेरिडिएना रॉड्रिक्स आहे. ती 36 वर्षांची होती तर तिचा नवरा 46 वर्षांचा.
दोघे कारमधून जात होते. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याने कार रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर व्हेरिडिएना कारमधून पळतच बाहेर पडली. त्याने तिचा पाठलाग केला. तिच्यावर जवळून 11 गोळ्या झाडल्या. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे खळबळजनक फोटो....