आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्म-संस्कृतीशी संबंधित PHOTOS, ज्यांची जगभरात झाली चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 एप्रिल रोजी टिपलेला हा फोटो कोलकाता येथील शीतला माता मंदिरातील आहे. यात एक महिला आपल्या पाठीवर लेकराला ठेवून प्रार्थना करत आहे. - Divya Marathi
15 एप्रिल रोजी टिपलेला हा फोटो कोलकाता येथील शीतला माता मंदिरातील आहे. यात एक महिला आपल्या पाठीवर लेकराला ठेवून प्रार्थना करत आहे.

इंटरनॅशनल डेस्क - 2017 ला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. प्रत्येक वर्ष निरोप घेताना आपल्या असंख्य आठवणी सोडून जाते. अशाच काही आठणींचे क्षण जगभरातील प्रसिद्ध फोटोग्राफर्सने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. खास धर्म आणि संस्कृती संबंधित हे फोटोज 2017 मध्ये सर्वत्र चर्चेचा विषय ठरले. रॉयटर्स या संस्थेने जगभरातील अशाच मोजक्या फोटोजचे कलेक्शन जारी केले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज आणि त्यांची कहाणी...

बातम्या आणखी आहेत...