आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीच्या आकारापासून तयार झाले Heart, वाचा इतर सिम्बॉल्सची History

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सोशल मीडियाच्या वापरामुळे शॉर्ट मॅसेजेसचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला आहे. त्यातही मॅसेजेसमध्ये सिम्बॉल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मॅसेजेसमध्ये स्माइलींचा वापर हा तर जणू कंपलसरी आहे असा केला जातो.
प्रेमासाठी वापरले जाणारे हार्टचे चिन्ह हे मूळ एका झाडाच्या बीच्या आकारापासून तयार झाले होते. अशाच आपल्या रोजच्या वापरातील काही सिम्बॉलबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. हे सिम्बॉल सर्वात आधी कधी वापरले गेले आणि त्याचा प्रसार कसा होत गेला, हे यातून समजणार आहे.


पुढील स्लाइड्वर जाणून घेऊ अशाच काही सिम्बॉल्सच्या इतिहासाबाबत...