आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 वर्षीय पॉर्न स्टारची आत्महत्या, डिप्रेशनमुळे उचलले टोकाचे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेची प्रसिद्ध पॉर्न स्टार ऑगस्ट एम्स हिचा मृतदेह तिच्याच कॅलिफोर्निया येथील घरात सापडला आहे. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिस आणि वैद्यकीय तपासात सुद्धा उघडकीस आले. आत्महत्येच्या कारणांची चौकशी करत असतानाच तिचे सोशल मीडिया अकाउंट चेक करणाऱ्या पोलिसांना तिचे शेवटचे ट्वीट सापडले. यात तिने हा टोकाचा निर्णय का घेतला याचा उलगडा झाला आहे.

 

> ऑगस्ट एम्स फक्त 23 वर्षांची होती. मिररने द ब्लास्ट दैनिकाचा दाखला देत दिलेल्या वृत्तानुसार, तिचे खरे नाव मर्सेडीज ग्राबोस्की असे होते. 
> माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तिने इतर पुरुषांसोबत समलैंगिक शूट करणाऱ्या एका पुरुष पॉर्न स्टारसोबत चित्रीकरणास नकार दिला होता. याच कारणावरून तिला लोक 'होमोफोबिक' म्हणायला लागले. 
> शूटिंगला नकार दिल्याचे वृत्त पसरल्यानंतर तिला लोकांनी सोशल मीडियावर सुद्धा ट्रोल करण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून ती ट्रोल्समुळे डिप्रेशनमध्ये गेली होती. 
> त्यानंतर तिने ट्वीटरवर टीकाकारांना अश्लील शब्दात प्रत्युत्तर दिले आणि फासावर लटकून आत्महत्या केली. 

 

हे ही वाचा,

14 पोर्न अॅक्ट्रेसेस : कुणाकडे 80 कोटी तर कुणाकडे आहे 200 कोटींची संपत्ती

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, तिचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...