आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 वर्षांची पॉर्नस्टार पडली 70 वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात, आता अशी आहे LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थायलंडच्या पॉर्नस्टारची लाइफ आता पूर्णपणे बदलली आहे. - Divya Marathi
थायलंडच्या पॉर्नस्टारची लाइफ आता पूर्णपणे बदलली आहे.
प्रेमामध्ये कोणालाही बदलण्याची ताकद आहे. मग भलेही ती पोर्नस्टार का असेना. आज आम्ही तुम्हाला एका अशा पॉर्न स्टारची ओळख करुन देणार आहोत जिच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला आहे. थायलंडची पॉर्नस्टार नोंग नॅटने बौद्ध धम्म स्विकारला आहे.
 
आधी अशी होती लाइफ
- थाय पॉर्नस्टारने आता नाव बदलले असून केजसरीन चॅचलेरमफॉल असे तिचे नाव आहे. 
- बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर केजसरीने 70 वर्षांच्या हॅरोल्ड जेनिंग नेसलँड यांच्यासोबत लग्न केले आहे. 
- दुप्पट वयाच्या हॅरोल्डसोबत लग्नानंतर केजसरीनने तिचे मागील आयुष्य मागे सोडले आहे. आता ती फक्त मेडिटेशन आणि प्रार्थनेत वेळ घालवते. 
- तिचे मत आहे की मेडिटेशनमुळेच तिला हॅरोल्डसारखा पती मिळाला आहे. 
- केजसरीन 21 वर्षांची असताना ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.
पतीकडून मिळते प्रेम आणि पैसा 
- केजसरीन सांगते, की हॅरोल्ड तिला भरपूर प्रेम करतात आणि त्यासोबतच भरपूर पैसेही देतात. 
- हॅरोल्ड जेवढे पैसे कमावतात त्यापैकी अर्धे ते केजसरीनला देतात.
 

पुढील स्लाइड्वर पाहा, केजसरीन पॉर्नस्टारची कशी बनली जबाबदार पत्नी...
बातम्या आणखी आहेत...