आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पॉर्नहब\' बनवणार अंतराळात Adult Movie,2016 मध्ये होईल शूटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्न अॅक्टर्स लोव्हीया आणि जॉनी सिन्स यांना या चित्रपटात घेण्यात आले आहे. - Divya Marathi
पोर्न अॅक्टर्स लोव्हीया आणि जॉनी सिन्स यांना या चित्रपटात घेण्यात आले आहे.
लंडन - अॅडल्ट वेबसाईट पोर्नहबने प्रथमच अंतराळात चित्रपटाचे शुटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत या चित्रपटाचे शुटिंग करण्यासाठी वेबसाइटने स्पेशमिशनची तयारीही सुरू केली आहे. वेबसाइटने या मिशनला 'सेक्सप्लोरेशन' असे नाव दिले आहे. 2016 मध्ये याचे शुटिंग होण्याची शक्यता आहे. पोर्नहब या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च स्वतःच करणार आहे, तरीही गुंतवणूकदारांनी 3.4 मिलियन डॉलर द्यावे, असे आव्हान करण्यात आले आहे. अॅडल्ट एंटरटेनमेंटच्या जगात पोर्नहब हे एक प्रसिद्ध नाव आहे. काही कारणास्तव चित्रपट करता आला नाही तर, गुंतवणुकदारांचे पैसे परत करणार असल्याचेही पोर्नहबने स्पष्ट केले आहे.

स्क्रिप्टवर काम सुरू
साइट सद्या या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर काम करत आहे. पोर्न अॅक्टर्स इव्हा लोविया आणि जॉनी सिन्स यांना चित्रपटात घेण्यात आले आहे. मिशन लॉन्च करण्यापूर्वी या दोघांना 6 महिन्यांची ट्रेनिंग दिली जाणार आहे. वेबसाइटने म्हटल आहे की, ''अंतराळातील जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यावर सावधपणे विचार आणि रिसर्च करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः सेक्सबाबत. यामाध्यमातून आम्ही अॅडल्ट इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलून टाकू असा दावा त्यांनी केला आहे. स्पेस मिशनच्या कमी झालेल्या खर्चामुळे आता नॉन अॅस्ट्रोनॉट्सचेही अंतराळात जाण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. सध्या अनेक कमर्शियल स्पेस फ्लाइट प्रोग्राम टेस्टिंग स्टेजमध्ये आहेत.

अंतराळात सेक्सबाबत झाली आहे चर्चा
तज्ज्ञांच्या मते अंतराळात अशा प्रकारचा प्रयत्न यापूर्वी कधीही झालेला नाही. तांत्रिकदृषट्या मायक्रो ग्रॅव्हीटीमध्ये इंटरकोर्स शक्य आहे. इतर ग्रह आणि कृत्रिम सैटेलाइट्सवर मानवी वस्तीचा विचार सुरू असताना ते गरजेचेही आहे. 2006 मध्ये स्पेस फ्रंटियर फाऊंडेशनच्या वार्षिक परिषदेत सेक्स इन स्पेस पॅनलने या विषयावर चर्चाही केली होती. नासाच्या स्पिकर्सनी स्पेस सेक्स दरम्यान अंतराळात मानवाच्या बायोलॉजिकल, इमोशनल आणि फिजिकल समस्यांवर चर्चा केली होती.

पुढील स्लाइड्वर पाहा, संबंधित PHOTOS