आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानामध्ये बसण्‍यासाठी बॉयफ्रेण्‍डला सोडायला तयार झाली ही तरुणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूट्यूबर कॉबी पर्सिन एका रेल्वे स्टेशनबाहेर उभे राहून लॉरेन नावाच्या तरुणीशी मैत्री करण्‍याचा प्रयत्न करतो. - Divya Marathi
यूट्यूबर कॉबी पर्सिन एका रेल्वे स्टेशनबाहेर उभे राहून लॉरेन नावाच्या तरुणीशी मैत्री करण्‍याचा प्रयत्न करतो.
हा व्हिडिओ न्यूयॉर्कचा आहे. यात एक तरुणी खासगी जेट विमानाच्या प्रलोभनापायी आपल्या बॉयफ्रेण्‍डला सोडायला तयार होते. मात्र व्हिडिओच्या शेवटी प्रँकस्टर तरुणीला विमानतळावरच सोडून निघून जातो. तिचे जेटमध्‍ये बसण्‍याचे स्वप्न पूर्ण होत नाही. कॉबी पर्सिनने सीक्रेटम्हणून हा प्रँक रेकॉर्ड केला. हे रेकॉर्ड आतापर्यंत 4 लाख लोकांना पाहिला आहे. व्हिडिओत काय आहे...
- प्रँकस्टर कॉबी पर्सिन एक रेल्वे स्टेशन बाहेर उभा राहून लॉरेन नावाच्या तरुणीबरोबर मैत्री करण्‍याचा प्रयत्न करतो.
- सुरुवातीला लॉरेन एंगेज्ड असल्याचे सांगून जास्त भाव देत नाही.
- यानंतर कॉबी सांगतो, की एका कामासाठी तो न्यूयॉर्कला आला होता व आता तो आपल्या जेटने मियामीला जाणार आहे.
- जेटविषयी ऐकताच लॉरेन आश्‍चर्यचकित होते व त्याच्याबरोबर जाण्‍यास तयार होते.
- कॉबीला नेण्‍यासाठी आलेली कारमधून दोघे विमानतळावर पोहोचतात. जेटमधे बसण्‍यासाठी धावपट्टीवर (रनवे)पोहोचतात.
- याच वेळी लॉरेनच्या बॉयफ्रेण्‍डचा फोन येतो. मात्र ती त्याला आजारी असल्याचे कारण सांगून रात्री भेटू शकणार नाही असे सांगते.
- यानंतर कॉबी तिला फोटो काढण्‍याचे निमित्त करुन तिला जेटमधून उतरायला सांगतो.
- ती जसी खाली उतरते, कॉबी तिला म्हणतो, माझ्याबरोबर तू जेटने येणार नाही.
- लॉरेनने कळते, की तिच्यासोबत गंमत करण्‍यात आली आहे. मग ती येथून रागाच्या भरात निघून जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा या प्रँकचे फोटोज व शेवटी पाहा व्हिडिओ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)