आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिने केली नाही आजारपणात देखभाल, पतीने लावली पत्नीची ऑनलाइन बोली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ई-कॉमर्स वेबसाइटवर अनेक वस्तूंची खरेदी-विक्री पाहिली असेल, पण एका व्यक्तीने तर आपल्या पत्नीलाच विकण्याची जाहिरात ईबेवर टाकली. पाहता-पाहता बोली ६५,८८० पौंड (५८ लाख रु.) पर्यंत पोहोचली. आता मात्र पती ही थट्टा असल्याचे सांगत आहे. प्रकरण इंग्लंडच्या वेकफिल्डचे आहे. टेलिकॉम इंजिनिअर सिमॉन ओ केनने काही दिवसांपूर्वी लिएंड्राचा फोटो ईबे वेबसाइटवर अपलोड करून तिची विक्री करण्याची घोषणा केली. आजारपणात पत्नीने आपली योग्य देखभाल केली नाही, असा त्याचा आरोप होता. त्याने पत्नीचे गुण-अवगुणही लिहिले होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो आणि शेवटच्‍या दोन स्‍लाइडवर वाचा इतर अशाच घटना
बातम्या आणखी आहेत...