आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Aintree Ladies Day, जेव्हा तरुणी स्वातंत्र्य अनुभवतात, नाचतात आणि बरेच काही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिव्हरपूल - ब्रिटनच्या लिव्हरपूल शहरात रेसकोर्समध्ये पारंपरिक पद्धतीने प्री-ग्रँड नॅशनल सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी लेडिज डेच्या निमित्ताने अत्यत ग्लॅमरस अंदाजात महिला सहभागी झाल्या होत्या. पण काही वेळातच त्यांच्यापैकी काही महिलांनी जास्त मद्यपान केले आणि चांगलाच धूडगूस घातला. अनेक महिला तर घरी जाण्याच्या स्थितीतही नव्हत्या.

रेसकोर्सवर अनेक तास घोडेस्वारीचा आनंद घेणारे शेकडो महिला आणि पुरुष दिवसभर मद्यपान करत होते. रेस संपल्यानंतर दारू जास्त झाल्याने महिलांना धड चालताही येत नसल्याचे चित्र होते. अनेक जण त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होते, पण हळू हळू त्यामुळे गोंधळ झाला. एका महिलेने तर स्वतःला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी तिला उचलून घेत फोटोसेशन केले. अनेक महिला हाय हिल शूजमुळे सारख्या खाली पडत होत्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा पार्टी संपल्यानंतरच्या गोंधळाचे PHOTO....