आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pregnant Womans Bizarre Stomach Video Goes Viral

गरोदर महिलेचा व्हिडिओ व्हायरल, गर्भात हातपाय मारताना दिसत आहे भ्रूण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. - Divya Marathi
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एका गरोदर महिलेच्या पोटाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात गर्भात असलेलं बाळ हातपाय हालताना दिसत आहे. काही इंटरनेट युजर्स या व्हिडिओची तुलना रिडले स्कॉटचा चित्रपट 'एलियन'शी करत आहेत. या चित्रपटात दुस-या ग्रहावरील जीव एका व्यक्तीच्या छातीतून बाहेर पडताना दाखवले आहे.
व्हिडिओमध्‍ये काय आहे?
- यात एक गरोदर महिलेच्या पोटात भ्रूणाची हालचाल दिसत आहे.
- भ्रूण पोटात हालचाली करतो आणि हातपाय मारताना दिसतो. ते दृश्‍य खूप असामान्य आहे.
पुढे पाहा गरोदर महिलेचा व्हिडिओ..