आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Obamas Daughter Lands Summer Job With Lena Dunham

बराक ओबामाची मुलगी करणार टीव्‍ही मालिकेत काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍या कुब्‍ुंबासोबत ओबामाची थोरली कन्‍या मालिया. - Divya Marathi
आपल्‍या कुब्‍ुंबासोबत ओबामाची थोरली कन्‍या मालिया.
वॉशिग्‍टंग – अमेरिकेचे राष्‍ट्रपती बराक ओबामा यांची मोठी मुलगी मालिया ही एचबीओ वाहिनीवरील 'गर्ल्स' मालिकेत काम करणार आहे.
मालिया ही पुढच्‍या वर्षी पदवीधारक होणार आहे. पदवीनंतरह ती टीव्‍ही किंवा फिल्ममध्‍ये आपले करिअर करेल, अशी चर्चा अमेरिकेच्‍या माध्‍यमातून अधून मधून होत राह‍ते. दरम्‍यान, गेल्‍याच आठवड्यात ती ब्रूकलिन ऑरोरा रेस्टोरेंटमधील 'गर्ल्स'च्‍या सेटवर दिसली. या ठिकाणी चित्रकरण सुरू होते. शूटिंगदरम्‍यान शीतपेय पिताना तिचे छायाचित्रही दिसले. त्‍यामुळे ती मालिकेमध्‍ये काम करणार असल्‍याच्‍या चर्चेला उधाण आले आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा मालियाच्‍या वेगवेगळ्या अदा