आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत सौदीचे सर्वात धनाढ्य शेख, जगतात सेव्हन स्टार LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या पत्नी अमीराह विन्ट तवीलसोबत प्रिन्स अल वलीद - Divya Marathi
पहिल्या पत्नी अमीराह विन्ट तवीलसोबत प्रिन्स अल वलीद
इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबियाचे किंग सलमान यांनी आपल्या नॅशनल गार्ड प्रमुखासह 11 राजकुमारांच्या अटकेचे आदेश बजावले. त्यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अटक झालेल्यांमध्ये सौदीचे सर्वात धनाढ्य शेख प्रिन्स अल-वलीद बिन तलाल यांचाही समावेश आहे. या कारवाईबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. प्रिन्स वलीद एकेकाळी रिकाम्या हाताने घरून निघाले होते. आज त्यांच्याकडे 1.22 लाख कोटींचे साम्राज्य आहे. 
 
300 लग्जरी कार, सर्वात महागड्या जेटचे मालक
> अल वलीद जगातील सर्वात महागड्या प्रायव्हेट विमानाचे मालक आहेत. त्या विमानाला उडते महल असेही म्हटले जाते. 
> वलीद यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या कारचा ताफा आहे. यात 300 सुपरकारच्या कलेक्शनचा समावेश आहे. 
> महागड्या कार त्यांना महाग वाटतच नाही. आणखी महाग दाखवण्यासाठी ते कारमध्ये मोल्यवान रत्न, हिरे लावतात. त्यांच्या काही कार तर पूर्णपणे सोन्याने मढलेल्या आहेत. 
> सौदी अरेबियातील अंसख्य उंच इमारती त्यांच्या किंगडम होल्डिंग या कंपनीने बांधल्या आहेत. 
> फोर्ब्सने अनेकवेळा त्यांचा उल्लेख अरब देशांतील वॉरन बफे असा केला आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज आणि फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...