आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेण्‍डसोबत व्हॅकेशन्स एन्जॉय करताना दिसली ब्रिटनची राजकुमारी, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिन्सेस बीट्राइस सध्‍या व्हॅकेशन्स एन्जॉय करत आहे. - Divya Marathi
प्रिन्सेस बीट्राइस सध्‍या व्हॅकेशन्स एन्जॉय करत आहे.
ब्रिटनची प्रिन्सेस बीट्राइस सध्‍या व्हॅकेशन्स एन्जॉय करत आहे. ती आपल्या लक्झरी याटवर बॉयफ्रेंड डेव क्लार्कसोबत दिसली होती. बीट्राइस ड्यूक ऑफ यॉर्क प्रिन्स अँड्र्यूची कन्या आहे. ती न्यूयॉर्कमध्‍ये फॅशन इन्व्हेस्टमेण्‍ट कंपनीत नोकरी करतेयं. बॉयफेण्‍ड व मित्रांसोबत व्हॅकेशन्सचा आनंद घेतला...
- प्रिन्सेस आपल्या लक्झरी याटवर मित्रमैत्रिणींसोबत स्विमिंग करताना दिसली.
- तिचा बॉयफ्रेण्‍ड क्लार्क यावेळी नव्हता.
- तो याटवर टॉवेल घेऊन तिचे वाट पाहत होता. क्लार्क उबेरमध्‍ये एक्झ‍िक्युटिव्ह आहे.
- क्लार्क प्रिन्सेस बीट्राईससोबत गेल्या सात वर्षांपासून डेट करत आहे.
- प्रिन्सेस गेल्या एक महिन्यापासून सुट्ट्यांसाठी ब्रिटनला आली आहे.
- या वेळी तिने सर्व राजेशाही व सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेतला.
- तिने सॅनफ्रान्सिस्कोच्या विद्यापीठातून फायनान्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
- या वर्षी तिने न्यूयॉर्कमध्‍ये नोकरीला सुरुवात केली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा व्हॅकेशन्स एन्जॉय करताना राजकुमारी...