आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलमधून निसटण्‍याच्‍या प्रयत्‍नात कैदी अडकला टॉयलेट पाईपमध्‍ये, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुरुंगातून पळून जाण्‍याचा प्‍लॅन ब्राझिलच्‍या एका कैद्याला चांगलाच महागात पडला आहे. हा कैदी टॉयलेच्‍या पाईपमधून पळून जाण्‍याच्‍या तयारीत होता. मात्र, पाईपमध्‍ये शिरल्‍यानंतर तो अडकला. भंबेरी उडालेल्‍या या कैद्याच्‍या वाट्याला पुढे असे काही प्रसंग आले, ज्‍याची त्‍याने कल्‍पनाही केली नसेल.
व्हिडिओ झाला व्‍हायरल, डोक्‍यापासून पायापर्यंत घाणीने माखला होता कैदी..
- व्हिडिओ क्लिपमध्‍ये हा कैदी टॉयलेटच्‍या गटारात फसलेला दिसत आहे.
- या कैद्याचे फक्‍त पाय तेवढे बाहेर दिसत आहेत.
- बाहेर निघण्‍यासाठी हा कैदी परिश्रम घेतानाही दिसतो.
- हळूहळू तो थोडा बाहेर निघतो. त्‍यानंतर दोन लोक त्‍याचे पाय धरून त्‍याला वर खेचतात.
काय आहे प्रकरण ?
-
न्यूज साइट मिररच्‍या माहितीनुसार, ब्राझीलच्‍या कोण्‍या तुरुंगातील हा प्रकार आहे.
- लोकेशनसंदर्भात माहिती प्राप्‍त झाली नाही.
- व्‍हिडीओ सर्वात आधी 'लाइव्‍हलीक'वर 29 डिसेंबरला शेयर केला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून, फोटोंमध्‍ये पाहा या कैद्याची कशी झाली अवस्‍था...
शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा, व्‍हिडीओ...