आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Forbes : जगातील 100 प्रभावशाली महिलांमध्ये प्रियांका चोप्रा, 5 भारतीय महिलांचा समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - प्रियांका चोप्राचा समावेश फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात प्रभावशाली (पॉवरफुल) महिलांच्या यादीत करण्यात आला आहे. या यादीत प्रियांकासह 5 भारतीय महिलांचे नाव आघाडीवर आहे. प्रियांकाचे रँकिंग 97 वे आहे. भारतीय महिलांपैकी सर्वात चांगले रँकिंग चंदा कोचर यांचे आहे. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. 
 
यादीत या 5 भारतीय महिला 
- चंदा कोचर - 32 ( डायव्हर्सिफाइड)
- रोशनी नडार मल्होत्रा - 57 (टेक्नॉलॉजी)
- किरण मजूमदार शॉ - 71 (हेल्थकेअर)
- शोभना भरतिया - 92 - मीडिया अँड एंटरटेनमेंट
- प्रियांका चोप्रा - 97 - एंटरटेनमेंट 
 
गेल्यावर्षी या 4 महिला होत्या यादीत 
- अरुंधती भट्टाचार्य - 25 (डायव्हर्सिफाइड)
- चंदा कोचर - 40 - (डायव्हर्सिफाइड)
- किरण मजूमदार शॉ - 77- (हेल्थकेयर)
- शोभना भरतिया - 93 - (मीडिया अँड एंटरटेनमेंट)
 
2017 च्या टॉप 5 पॉवरफुल महिला 
अँजेला मर्केल 1 (पॉलिटिक्स)
थेरेसा मे 2 (पॉलिटिक्स)
मेलिंडा गेट्स 3 (एनजीओ)
शेरिल सैंडबर्ग 4 (टेक्नॉलॉजी) 
मेरी बारा 5 (टेक्नोलॉजी) 
 
 
बातम्या आणखी आहेत...