आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझील - लैंगिक अत्याचार विरोधात अनोखी रॅली, शेकडो महिला झाल्या अर्धनग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियो (ब्राझील)- ब्राझीलमध्ये स्त्री स्वातंत्र्याचा जागर आणि महिलांचे शक्‍तीप्रदर्शन अनोख्या पद्धतीने करण्यात आले. महिलांनी 'स्लटवॉक' कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात त्‍यामध्‍ये सहभाग घेतला होता. महिलांवरील लैंगिक अत्याचाराला विरोध करत रॅलीमध्ये अर्धनग्न होऊन महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी अत्‍याचाराविरोधात विविध घोषणा शरीरावर लिहील्‍या होत्‍या. ब्राझीलमधील नव्या गर्भपात कायद्याच्या विरोधातही महिलांनी निदर्शने केली. हा कायदा महिलांविरोधी असल्‍याचे सांगत वाढता लैंगिक हिंसाचार व बलात्काराचा नारीशक्‍तीने निषेध नोंदवला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अशा प्रकारे महिला या रॅलीत सहभागी झाल्‍या होत्‍या..