आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

४५० किलोंच्या कोहळ्याची नाव बनवून ६ तासांत २६ किलोमीटरचा केला प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेत ४३ वर्षीय महिला चॅरिटी मार्शलने एक आगळावेगळा जागतिक विक्रम स्थापित केला.चॅरिटीने ४५० किलोच्या कोहळ्याला नौकेचा आकार दिला. नंतर तिने नदीत ६ तासांत २६ किलोमीटर नौकाविहार केला. तिच्यापूर्वी अमेरिकेच्या सँडस्ट्रमने सप्टेंबरमध्ये १३ किलोमीटर अंतर या पद्धतीने कापले होते.
बातम्या आणखी आहेत...