आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ...आणि एका अजगराने दहा मिनिटांत काळवीट केले फस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आफ्रिकेतील क्रूगर नॅशनल पार्कमध्‍ये छायाचित्रकार शीलिया ग्रॉबलॅगरने एका अजगराचे छायाचित्रे कॅमे-यात कैद केले आहे. त्यात अजगर एका आफ्र‍िकन काळवीट फस्त करताना दिसत आहे. वास्‍तविक शीलिया पार्कमध्‍ये सिंहांचे छायाचित्रे काढण्‍यासाठी गेली होती. मात्र तिला जे पाहावयास मिळाले त्यांचा अंदाज येऊ शकत नाही.
शीलियाने सांगितले, की तीन मीटर लांब अजगरने केवळ दहा मिनिटांमध्‍ये काळवीट गिळले. शीलियाने या पूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आहे.
टीप: सर्व छायाचित्रे डेली मेलवरुन घेतली आहेत.
पूढे पाहा संबंधित छायाचित्रे...