आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Father\'s Day: पत्नीचा मृत्यू, आता एकटा सांभाळतो चार जुळ्या मुलांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फीनिक्सचे कार्लोस मोराल्स आपल्या चार जुळ्या नवजात मुलांसह - Divya Marathi
फीनिक्सचे कार्लोस मोराल्स आपल्या चार जुळ्या नवजात मुलांसह
फीनिक्स - अॅरिझोनाच्या फीन‍िक्स शहरात कार्लोस मोराल्स आपली नवजात चार जुळी मुलींचे संगोपन करित आहे. त्यांच्या बेडरुममध्‍ये चार पाळणे आहेत. पत्नी इरिकाचा या वर्षी 16 जानेवारी रोजी मुलांना जन्म दिल्यानंतर निधन झाले होते. त्या चार जुळ्यांचे दोन महिन्यां अगोदरच जन्म झाला. यामुळे त्यांचे वजन प्रत्ये की तीन किलो होते.
काही दिवसानंतर धाकटा कार्लोस आणि टेरिसी घरी आले, पण इरिका आणि पॅस्ले दोन महिने हॉस्पिटलमध्‍ये होते. यामुळे कार्लोस सकाळी उठून दवाखान्यात जायचे. आणि घरी त्यांची सासूबाई दोन मुलांची घरीच देखभाल करायाची.
कार्लोसला 8 हजार 700 अनोळखी लोकांकडून जवळजवळ 2 कोटी रुपयांची मदत मिळाली. कार्लोस म्हणतात, की आता सर्व हळूहळु सोपे होत चालले आहे. पत्नी इरिकाला नेहमी मुले हवी होती. यामुळे आम्ही आयव्हीएफ तंत्रज्ञानाची मदत घेतली होती. जसे-जसे चार मुले वाढत आहे, तसे पिता कार्लोस निश्चिंत होत आहे. त्यांचे हसरे चेहरे मला हिंमत देतात, असे ते म्हणतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, कार्लोस मोराल्स आणि त्यांच्या जुळ्या मुलांचे फोटोज..