आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हा आहे क्वासी मोदो, मिळाला जगातील सर्वात कुरुप श्‍वानाचा बहुमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वासी मोदो जगातील सर्वात कुरुप श्‍वान - Divya Marathi
क्वासी मोदो जगातील सर्वात कुरुप श्‍वान
कॅलिफोर्निया - पिट बुल जातीचा 10 वर्षांच्या एका श्‍वानाला जगातील सर्वात कुरुप श्‍वानाचा बहुमान मिळाला आहे. क्वासी मोदो नावाच्या या श्‍वानाला 'वर्ल्ड अगलिस्ट डॉग' स्पर्धेत या बहुमानाबरोबरच 95 हजार रुपये रोख बक्षीस मिळाले आहे. या श्‍वानाच्या पाठीला जन्मत:च दोष आहे. त्यामुळे ते कुबड्याप्रमाणे दिसते. या मुख्‍य कारणामुळे त्याला सर्वात कुरुप श्‍वान म्हटले जाते. अगलिस्ट डॉग स्पर्धेत 25 कुरुप श्‍वानांनी सहभाग घेतला होता. दुस-या आणि तिस-या क्रमांक स्वीपी रेम्बो आणि फ्रोडो या दोन श्‍वानांनी पटकावला.

पशुवैद्यकांने घेतले होते दत्तक
क्वासी मोदोला लोकांनी अॅनिमल शेल्टरमध्‍ये सोडले होते. त्या नंतर फ्लोरिडाच्या पशुचिक‍ित्सकने दत्तक घेतले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, स्पर्धेचे फोटो