आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पिल्याला वाचवण्यासाठी सशाने केले सापाशी लढाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिल्याला वाचवण्यासाठी सशाने सापाशी युद्ध केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सशाने बनवलेल्या घरतातील पिलाजवळ साप गेल्याचे पाहाताच धावत जाऊन सशाने त्याच्याशी दोन हात केले. शेवटी सशाच्या आक्रमाणापुढे सापाने हार मानली आणि तेथून पळून गेला. या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...