आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WOW: 21 ऐतिहासीक फोटोंमध्ये बघा जगप्रसिद्ध आयफेल टॉवरचे बांधकाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
31 मार्च 1889 रोजी म्हणजेच सुमारे 126 वर्षांपूर्वी आयफेल टॉवरचे लोकार्पण करण्यात आले. फ्रान्सची संस्कृती आणि परंपरांचे प्रतिक असलेले हे टॉवर सुरवातील फ्रान्सच्या लोकांना पसंत पडले नव्हते. पण आता आयफेल टॉवर फ्रान्सची ओळख ठरली आहे.
गुस्तावे आयफेल यांच्यासह 700 जणांनी आयफेल टॉवरचे डिझाईन सादर केले होते. त्याचे निर्माण करण्यासाठी सुमारे 300 लोहकामगार दिवसरात्र काम करीत होते. दर सात वर्षांनी या टॉवरला 50 टन डार्क ब्राऊन पेंट दिला जातो.
आयफेल टॉवरचे बांधकाम जानेवारी 1887 मध्ये सुरु होऊन मार्च 1889 मध्ये संपले. व्हिजिटर्ससाठी याचे तीन भाग पडतात. याच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर रेस्तरॉं तर तिसऱ्या मजल्यावर वेधशाळा आहे.
फ्रान्सचा आयकॉनीक आयफेल टॉवरचे बांधकाम कसे झाले हे बघण्यासाठी बघा पुढील फोटो... पुढील स्लाईडवर क्लिक करा...