आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO मलेशियाच्या हॉटेलमध्ये भुताने केला हल्ला, पाहा CCTV फुटेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलेशियाच्या एका हॉटेलमधील भीतीदायक CCTV फुटेज समोर आले आहे. यात दोन ठिकाणी काही असामान्य हालचाली पाहायला मिळाल्या. एका भुताने येथील लोकांवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे. याचा व्हिडिओ यूट्यूबवर बराच पाहिला जात आहे. पहिल्या फुटेजमध्ये एक व्यक्ती हॉटेलच्या खोलीतून अचानक पळून जातो. तो गेल्यानंतर लगेचच खोलीत असलेल्या एका खुर्चीची आपोआप हालचाल झालेली व्हिडिओमध्ये दिसते.

हवेत उडाले फर्निचर
दुसऱ्या फुटेजमध्ये हॉटेलच्या दुसऱ्या खोलीत एक महिला फोनवर बोलत असताना अचानक मागे वळून पाहते. तिने मागे वळून काय पाहिले हे फुटेजमध्ये स्पष्ट होत नाही. पण ती पुन्हा फोनवर बोलायला लागते त्यावेळी तिच्यासमोरची खुर्ची आपोआप सरकू लागते. ती घाबरून मागे सरकरते. त्यानंतर ती जेव्हा खोलीतून पळण्याचा प्रयत्न करते तेव्हा खुर्च्या आणि टेबल हवेत उडून तिचा रस्ता अडला जातो. त्यानंतर ती महिला बेशुद्ध झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
पुढील स्लाइडवर पाहा फोटो आणि शेवटच्या स्लाइडवर Video
बातम्या आणखी आहेत...