आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अख्ख्या फुटबॉल टीमला फुकट मिळाल्या Audi, रोनाल्डोने घेतली Black Rs7

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोनाल्डो - Divya Marathi
रोनाल्डो

स्पोर्ट्स डेस्क - रियल माद्रिदचा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याच्या अख्ख्या टीमला AUDI ने फुकट सुपर कार दिल्या आहेत. जर्मन कार कंपनी ऑडी रियल माद्रिदची स्पॉन्सर कंपनी आहे. त्या निमित्ताने ही कंपनी दरवर्षी या फुटबॉल टीमला मोफत ऑडी कार गिफ्ट म्हणून देते. ऑडीने या फुटबॉलपटूंना त्यांच्या पसंतीची ऑडी उचलण्याची संधी दिली. खेळाडूंनीही सगळ्या कार पाहून आपल्या आवडीची कार घेतली. यात रोनाल्डोने 1 कोटी 30 लाख रुपयांची Audi Rs7 Black निवडली. इतर खेळाडूंपैकी सर्जियो रेमोस याने सर्वात महागडी Audi R8 Spider घेतली. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर प्लेअर्स आणि त्यांनी निवडलेल्या SUV चे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...