आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rebel Female Soldiers Catwalk At Beauty Parade In Ukraine

Beauty Parade : रॅम्पवर उतरल्या यूक्रेनच्या बंडखोर महिला फायटर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोनेत्स्क - ब्युटी परेडमध्ये रॅम्पवर वॉक करणाऱ्या या महिला मॉडेल नाहीत तर या आहेत युक्रेनच्या बंडखोर महिला फायटर्स. युक्रेनच्या सैनिकांशी लढणाऱ्या या महिला फायटर्स (रशियाचे समर्थन करणाऱ्या महिला जवान) महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित एका ब्युटी परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या. विद्रोहींच्या ताब्यात असलेल्या यूक्रेनच्या दोनेत्स्क शहरात ही ब्यूटी परेड झाली. त्यात महिला फायटर्स गणवेशाऐवजी गाऊन परिधान करून सहभागी झाल्या होत्या.
फोटो - रॅम्प वॉक करणारी युक्रेनची महिला फायटर

तीन प्रमुख बडखोर बटालीयनच्या महिलांनी या परेडमध्ये सहभाग घेतला. त्याबरोबरच त्यांना विविध बक्षीसेही देण्यात आली. परेडसाठी खास कपडे परिधान केलेली एक महिला फायटर नतालिया म्हणाली की, मला अशा प्रकारडे कपडे वापरण्याची फारशी सवय नाही. आम्ही सैनिक आहोत. सँडल हाय हीलचे आहे. तसेच ड्रेसही खूपच मॉडर्न आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रॅम्पवर उतरलेल्या बंडखोर महिला फायटर्सचे फोटो...