आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US संसदेत ड्रामा: 200 डेमोक्रॅट्सचे धरणे, गन पॉलिसीवर मतदानाची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
200 हून अधिक डेमोक्रॅट खासदारांचे धरणे - Divya Marathi
200 हून अधिक डेमोक्रॅट खासदारांचे धरणे
वॉशिंग्टन - अमेरिकेत गन कंट्रोल पॉलिसी संदर्भात डेमोक्रॅट्स खासदारांनी संसदेच्या हाऊस ऑफ रिप्रेझिंटेटीव्ह मध्ये धरणे आंदोलन केले. खासदारांचे म्हणणे आहे, की जोपर्यंत गन कंट्रोल पॉलिसीवर मतदान घेतले जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही. अमेरिकेत शस्त्रांच्या विक्रीवरील बंदी घालण्याच्या प्रस्तावाला सीनेटने रद्द केले होते. काही दिवसांपूर्वी फ्लोरिडाच्या गे नाइट क्लबवर हल्ला झाला होता. त्यानंतर सीनेटमध्ये चार प्रस्ताव सादर झाले होते. मात्र डेमोक्रॅटिक्स आणि रिपब्लिकन सीनेटर्सच्या क्रॉस व्होटिंगमुळे त्यांना नामंजूर करण्यात आले होते.

200 हून अधिक डेमोक्रॅट खासदारांचे धरणे
> डेमोक्रॅट खासदारांचा आग्रह यासाठीही आहे, कारण खासदार एक आठवड्यांच्या सुटीवर जाणार आहेत.
> आंदोलनात 200 हून अधिक डेमोक्रॅट्स खासदार सहभागी झाले आहेत. त्यांचे नेतृत्व जॉर्जिया येथील जॉन लेविस करत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, आंदोलनाबद्दल काय म्हणाले स्पीकर
बातम्या आणखी आहेत...