आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन : दशकानंतर धावले वाफेचे पहिले वेगवान इंजिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

160 किलोमीटर ताशी वेगाने धावत होते

1923 मध्ये बनले वाफेचे इंजिन "द फ्लाइंग स्कॉट्समॅन'

हे इंजिन सर्वात पहिले वाफेचे इंजिन होते जे ताशी 100 मैल (160 किलोमीटर ताशी) वेगाने चालवले जात असे. एक दशकापूर्वी हे इंजिन रुळावरून उतरवण्यात आले. हे इंजिन आधुनिक सिस्टिमच्या अनुषंगाने अपग्रेड करण्यासाठी दशलक्ष पाउंड (जपळपास 39 कोटी रुपये) खर्च करण्यात आले. पहिल्या सर्वात वेगवान वाफेच्या इंजिनाशिवाय आणखी एक विक्रम याच्या नावे आहे. कोणत्याही वाफेच्या इंजिनाने थांबता सर्वात जास्त अंतर कापल्याचा विक्रमही "द फ्लाइंग स्कॉट्समॅन'च्या नावे आहे.

जवळपास 93 वर्षे जुने 1923 मध्ये तयार झालेले "द फ्लाइंग स्कॉट्समॅन' वाफेचे इंजिन पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये रुळावर धावताना दिसले.

पुढील स्लाइडवर वाचा, 422 मैल (679 किलोमीटर) या इंजिनाने न थांबता धावण्याचा बनवला होता विक्रम
बातम्या आणखी आहेत...