आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाथटबमध्ये नोटा उधळताना दिसले हे \'रईस\', पोस्ट केले लग्जरी लाईफचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोटाने भरलेल्या बाथटबमध्ये ब्रिटनची मॉडेल ब्लॉन्डे... - Divya Marathi
नोटाने भरलेल्या बाथटबमध्ये ब्रिटनची मॉडेल ब्लॉन्डे...
इंटरनॅशनल डेस्क-  ‘रिच किड्स ऑफ इंस्टाग्राम’ वर रिच किड्सनी लग्जरी लाईफचे फोटोज पोस्ट केले आहेत. यात ते कुठे नोटांनी भरलेल्या बॉथटबमध्ये तर काही ठिकाणी कॅश घेऊन प्रायवेट याटवर वेकेशन्स साजरा करताना दिसले आहे. लग्जरी लाईफच्या देखाव्याचा वाढला ट्रेंड....
 
- सोशल मीडियात अशी काही छायाचित्रे पोस्ट करणारे बहुतेक युवा सरकारी अधिकारी, बिजनेसमॅन आणि हाय सोसायटीत राहणा-यांची मुले आहेत.
- विकसित देशांच्या हाय सोसायटीप्रमाणे देखावा दाखविण्याचा ट्रेंड वाढला आहे. 
- पाहायला तर हे ही मिळते की, हे रिच किड्स संपत्ती आणि सत्तेचा चुकीचा वापरण्यास कचरत नाहीत.
- घरात सोन्यापासून बनलेले फर्निचर्स, प्रायवेट जेटमधून फिरणे, पार्टीमध्ये पैसे उडवणे, फक्त ब्रॅंडेड वस्तू खरेदी करणे, पार्टीजमध्ये महागडी दारूपासून ते पैसे उडवणे यांचा शौक आहे.
- प्रॉपर्टीशिवाय तेल आणि गॅसच्या बिजनेसमध्येही या रिच किड्सच्या फॅमिलीज आहेत. या रिच किड्सजवळ रेंज रोवर्सपासून ते प्रायवेट जेटपर्यंत सर्व सुविधा आहेत.
- ब्रॅडेड कपड्यापासून ते बुटांपर्यंत, हे किड्स शॉपिंगवर लाखो-करोडो पैसे उडवत असतात.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ‘रिच किड्स ऑफ इंस्टाग्राम’वर शेयर केलेले फोटोज...
बातम्या आणखी आहेत...