आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे Enjoy करतात जीवन हाँगकाँगचे रिच किड्स, इन्स्टाग्रामवर पोस्ट केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्स्टाग्रामवर रिच किड्स ऑफ हाँगकाँग या अकाउंटवरून हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. - Divya Marathi
इन्स्टाग्रामवर रिच किड्स ऑफ हाँगकाँग या अकाउंटवरून हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय डेस्क - इन्स्टाग्रामवर रिच किड्स ऑफ हाँगकाँग या अकाउंटवरून लक्झरी लाइफचे फोटोज पोस्ट करण्यात आले आहेत. यात रोख रकमेपासून ते महागड्या कार, ब्रँडेड बॅग्ज, वॉचेस आणि याटवरील लक्झरी सुट्यांचे फोटोज शेअर केले आहेत. या अकाउंटचे 70 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
 
चक्क शॅम्पेनने केली अंघोळ...
- या अकाउंटवरून हाँगकाँगच्या श्रीमंत मुलांनी त्यांच्या लॅव्हिश आयुष्याचे फोटोज शेअर केले आहेत.
- कुणी स्वत:च्या महागड्या दागिन्यांचे फोटो टाकले, तर कुणी शॉपिंग करतानाचे फोटो शेअर केले.
- या फोटोंमध्ये एका सर्वात श्रीमंत मुलीने तिच्या महागड्या हँडबॅगपासून ते लक्झरी हँडबॅगचे फोटोज शेअर केले आहेत.
- शॉपिंगशिवाय एक मुलगा सुट्या उपभोगताना आणि शॅम्पेनने अंघोळ करतानाही दिसतो.
- हाँगकाँगची मॉडेल जेलेना कार्ल्युसाने हॉलिडे रिसॉर्टमध्ये आपल्या खासगी याटचा फोटो पोस्ट केला आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...