आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्झरी व्हॅकेशन, महागड्या गाड्या, अशी आहे लंडनच्या श्रीमंत मुलांची LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटन युरोपियन संघातून बाहेर पडल्याने या श्रीमंत बापाच्या मुलांवर कोणताही परिणाम होत नाही. इन्स्टाग्रामवर रिच किड्स लंडन या नावाने लोकप्रिय ग्रुप आपल्या फोटो व्हॅकेशन्सचे छायाचित्रे शेअर केले आहेत. त्यांनी लक्झरी याट व खासगी जेटपासून महागडे घड्याळे आणि सोन्याच्या बंदुकींचे छायाचित्रे पोस्ट केले आहेत. श्रीमंत मुलांनी शेअर केले असे फोटोज...
- ज्वेलरी डिझाइनर अनिल अरजंदास स्पेनच्या मार्बेला शहरात सुट्ट्या मजेत व्यतीत करीत आहेत.
- प्युंटे रोमानो बीच रेस्तरॉं व स्पामध्‍ये सुशी लंचचे फोटो त्यांनी पूज पार्टीज विथ द पेजेन्ट्स' सोबत शेअर केले.
- अनिलला इन्स्टाग्रामवर त्यांच्या खासगी अकाउंटवरही लक्झरी घड्याळे व महागडे शॅंपेनसाठी फॉलो केले जाते.
- तो ओड्यूमर पिजेट व रिचर्ड मिलेचे घड्याळे घालतात. ओड्यूमरचे सर्वात स्वस्त घड्याळ 28 लाख रुपयांचे आहे.
- माशा चिगरिन्सकायाने रशियन उद्योगपती रोमन अब्ररामोविकसोबत खासगी जेटमधील प्रवासाचे फोटो शेअर केले.
- दोघा तरुणींनी वाळवंटात धावणारी गाडी बोनटवर बसून फोटो क्लिक केले.
- लंडनमध्‍ये जन्म झालेल्या अब्जाधीश लाना स्कोलारोने वायएसएलचे बॅगसह खासगी जेटमध्‍ये केलेल्या प्रवासाचे फोटो शेअर केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा श्रीमंत मुलांचे समर व्हॅकेशनचे फोटोज ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)